Vyasan Soda Aajach Mitra
व्यसन सोडा आजच मित्रा,
यश येईल तुमच्या चित्रा।
Vyasan Soda Aajach Mitra
Yash Yeil Tumchya Chitra.

Tags: Smita Haldankar
व्यसनम्हणजे नेमके काय? तर एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय तसेच या सवयी सोबत असणारीसशर्तता. आपण एखादी गोष्टकरतोच त्यावेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट करण्याविना बरेवाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसनआहे. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजे-तवाने वा तरतरीत पणा जाणवतनाही म्हणजे व्यसन आहे.
व्यसन सोडा आजच मित्रा,
यश येईल तुमच्या चित्रा।
Vyasan Soda Aajach Mitra
Yash Yeil Tumchya Chitra.

Tags: Smita Haldankar
व्यसन देते दुःख अपार,
संयम देतो सुखसंसार।
Vyasan Dete Dukh Apaar,
Sanyam Deto Sukh Sansar.

Tags: Smita Haldankar
व्यसनाची सवय करा बंद,
जीवन होईल सुंदर आनंद।
Vyasanachi Savay Kara Band,
Jeevan Hoil Sundar Anand.

Tags: Smita Haldankar
तंबाखू, दारू ठेवा दूर,
आनंदी जीवन होईल भरपूर।
Tambakhu Daru Theva Dur,
Anandi Jeevan Hoil Bharpur.

Tags: Smita Haldankar
व्यसनाला द्या नकार,
आरोग्याचा करा स्वीकार।
Vyasanala Dya Nakar,
Arogyacha Kara Swikaar.

Tags: Smita Haldankar
Dhumrapaan, Madhyapaan, Aayushyachi Dhuldhan.
धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धूळधाण.
Tags: Smita Haldankar
Vyasan Mahnje Aarogyache Shoshan
व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण.
Tags: Smita Haldankar
Daru, Bidi, Sigar, Afu, Ganja, Tyancha Raja Gard!
Lat Lagta, Kityek Sansar, Tyane Kele Barbad.
दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द !
लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद
-स्मिता हळदणकर

Tags: Smita Haldankar
Hot Aahe Udhvast Aamchi, Tarun Hi Mandali,
Nashechya Hya Chakramadhye, Guntali Ji Sagli.
होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी
नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी.
-स्मिता हळदणकर

Tags: Smita Haldankar