Addiction Awareness Slogans (व्यसनमुक्ती घोषवाक्ये) in Marathi

व्यसनम्हणजे नेमके काय? तर एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय तसेच या सवयी सोबत असणारीसशर्तता. आपण एखादी गोष्टकरतोच त्यावेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखादी गोष्ट करण्याविना बरेवाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन आहे. एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसनआहे. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजे-तवाने वा तरतरीत पणा जाणवतनाही म्हणजे व्यसन आहे.