बाळाचं वात्सल्यानं संगोपन करा. अंगावरचं दूध हा सर्वात पौष्टिक आहार समजला जातो. आईवडीलांनी आपल्या बाळाबरोबर जास्तीत जास्त राह्यला हवं.सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असं नाही बाळाला प्रेम, वात्सल्यही हवं असतं. आईवडीलांचं प्रेम त्याला मिळणं आवश्यक असतं.