Rope Pradushake Kadhtil
Rope Vadhtil, Pradushake Kadhtil.
रोपे वाढतील, प्रदुषके काढतील.
Rope Vadhtil, Pradushake Kadhtil.
रोपे वाढतील, प्रदुषके काढतील.
Dhumrapan Aapnas Hero Banvat Nahi,
Hi Vaeet Saway Aapnas Zero Banvat Aahe.
धूम्रपान आपणास हीरों बनवत नाही,
ही वाईट सवय आपणास जीरो बनवत आहे.
Twarit Thambva Dhumrpan,
Padrat Padel Jivandan.
त्वरीत थांबवा धुम्रपान,
पदरात पडेल जीवनाचे दान.
Tumchya Kutumbala Tumhi Have Aahat,
Tyancha Vichar Kara, Cigarette Soda.
तुमच्या कुटुंबाला तुम्ही हवे आहात,
त्यांचा विचार करा सिगारेट सोडा.
Jara Tumhi Tumacya Mulanvara Prema Karata,
Tara Velevar Mulanna Polio Dose Dya.
जर तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता,
तर वेळेवर मुलांना पोलिओ डोस द्या.
Polioche Muḷapasun Uchaṭan Kara,
Mulanna Polioche Dose Paja.
पोलिओचे मुळापासून उच्चाटन करा,
मुलांना पोलिओचे डोस पाजा.
Palak Hoṇyache Kartavya Par Paḍa,
Apalya Mulanna Polioche Dose Paja.
पालक होण्याचे कर्तव्य पार पाडा,
आपल्या मुलांना पोलिओचे डोस पाजा.