Blood Donation Slogans (रक्तदान घोषवाक्य) in Marathi

रक्तदान हे महादान आहे. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे.