Save Earth Slogans (पृथ्वी वाचवा घोषवाक्य) in Marathi

पृथ्वीला वाचविण्यासाठी 1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. या प्रकल्पाचा उद्देश लोकांना एका निरोगी वातावरणात जगण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
पृथ्वी ही आपली आई आहे, जी आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देते. म्हणून, आपण तिच्या नैसर्गिक आणि हिरव्या वातावरणात टिकून राहण्यासाठी देखील जबाबदार आहोत. आपल्या छोट्या फायद्यासाठी आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश व प्रदुषित करू नये.