50 Save Water Slogans In Marathi
१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या
२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य
View More
१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या
२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य
View More
Panyache Karal Sarakshan, Vasundhareche Hoil Rakshan.
पाण्याचे कराल संरक्षण, वसुधंरेचे होईल रक्षण.
Pani Aahe Nisargache Anmol Ratn, Pani Vachvanyacha Kara Prayatn.
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न.
Pani Shuddhikaran Niyamit Karu, Sarvanche Jivan Aarogyasampann Karu.
पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.
Themb Themb Vachva Panyacha, Hach Marg Aahe Sukhi Bhavishyacha.
थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.
Themb Themb Vachvu Pani, Aanand hoil Jivani.
थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी.
Sukhi Sansaracha Aata Ekach Vichar,
Dhumrpan Sodanyacha Kara Nirdhar.
सुखी संसाराचा आता एकच विचार,
धुम्रपान सोडण्याचा करा निर्धार.