International Yoga Day Slogans In Marathi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 3.33

Jagala Aanandit Karuya,
Chala Yoga Kade Jauya.

जगाला आनंदित करूया,
चला योगाकडे जाऊया.

Jagala Aanandit Karuya, Chala Yoga Kade Jauya

ज्यांना आजारांनी वेढलेले आहे,
त्यांना योगाचा पाठिंबा आहे.

एक रोगमुक्त जीवन जगू इच्छिता?
नियमित योगास प्राधान्य द्या.

एक दोन तीन चार,
करू योगाचा मजबूत विचार।

योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा.

सकाळी किंवा संध्याकाळी, रोज करा योग,
तुमच्या जवळ कधी येणार नाही कोणताही रोग.

आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते.

नियमित योग करा,
नेहमी रोगापासून दूर राहा.

कमजोरीमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते,
योग ती भीती काढून टाकतो.

स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.

योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे,
योग जीवनासाठी गुणकारी आहे.

योगी बना, पवित्र बना, जीवन सार्थक बनवा.

योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती.

स्वत: ला बदला, जग बदलेल,
प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल.

जो करेल योग, त्यापासून दूर राही रोग.

योग असे जेथे; रोग नसे तेथे.

योग असे जेथे; आरोग्य वसे तेथे.

एक रोगमुक्त जीवन जगू इच्छिता?
नियमित योगास प्राधान्य द्या..

Category: Yoga Slogans (योग घोषवाक्य)

Tags:

Leave a comment