Ceiling Fan Brand Slogans
सीलिंग फॅन ब्रँड स्लोगन
स्लोगन १. हवा खेळती राहील कोपऱ्याकोपरातून
स्लोगन २. ह्या हवेची गोष्टच निराळी आहे.
स्लोगन ३. घरी आणा xyz चा सीलिंग फॅन, आणि A.C. विसरा.
स्लोगन ४. फॅन असा कि सर्वाना वेड लावेल.
स्लोगन ५. गरम मेंदूला क्षणात करील शांत.
स्लोगन ६. प्रत्येक घराची पहिली निवड- xyz सीलिंग फॅन.
स्लोगन ७. काळाबरोबर पंखा बदला, आठवणी नाही.
स्लोगन ८. चेहर्यावरचे हास्य घरी आणा.
स्लोगन ९. आता वाचवा विजेचे बिल.
स्लोगन १०. चाले वर्षानुवर्षे.
स्लोगन ११. xyz चा सीलिंग फॅन घ्या, आपल्या घराची शोभा वाढवा.
स्लोगन १२. आता प्रत्येक घराची पहिली निवड आम्हीच आहोत.
स्लोगन १३. आता रात्री शांत झोपा.
स्लोगन १४. आता घराची सिलिंग दिसेल लय भारी.
स्लोगन १५. सर्वांच्या नजर आता वरच राहील.
स्लोगन १६. आता येईल हवेची खरी मजा.
स्लोगन १७. घर बदलले आणि फॅन नाही, हे काय बरोबर नाही.
स्लोगन १८. चालेल पुढच्या पिढी पर्यंत.
स्लोगन १९. आता घामाला करा बाय बाय.
स्लोगन २०. पंखा चालवा, गर्मी पळवा.
-स्मिता हळदणकर