Sanitary Pad Brand Slogans

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 3.27

सॅनिटरी पॅड ब्रँड घोषवाक्य

स्लोगन १. आता गळतीचे टेंशन नाही!

स्लोगन २. रात्री पूर्ण संरक्षण देते.

स्लोगन ३. आता बिनधास्त आयुष्य जगा.

स्लोगन ४. कपडा वापरणे टाळा!

स्लोगन ५. आता सॅनिटरी पॅड वापरा आणि त्या कठीण दिवसांपासून मुक्त व्हा!

स्लोगन ६. तुम्ही आजही कपडा वापरतात?

स्लोगन ७. आता दुर्गंधी आणि गळतीस निरोप दर्या.

स्लोगन ८. इतके मऊ की टोचत नाही.

स्लोगन ९. आता रात्रीसाठी एक्सएल आकार मध्ये उपलब्ध.

स्लोगन १०. प्रत्येक मुलीला पीरियड इन्फेक्शन टाळण्याचे वचन देतो.

स्लोगन ११. कपडे खराब होण्याची शक्यता नाही.

स्लोगन १२. पॅड वापरण्याचा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.

स्लोगन १३. जागरूक व्हा आणि सॅनिटरी पॅड वापरा!

स्लोगन १४. आता त्या दिवसांतही आराम करा!

स्लोगन १५. पॅड वापरणे आपल्याला बर्‍याच आजारापासून वाचवू शकते!

स्लोगन १६. आम्ही मऊ पॅड बनवतो.

स्लोगन १७. पिरीयड मध्ये पूर्ण आनंदी रहा.

स्लोगन १८. आता डाग लागण्याच टेंशन नाही.

स्लोगन १९. आम्ही अतिरिक्त पातळ पॅड बनवतो.

स्लोगन २०. वापरा आणि स्वतः फरक पहा.
-स्मिता हळदणकर

Category: 50 Brand Slogans (50 ब्रॅण्ड स्लोगन)

Tags:

Leave a comment