Handbag Brand Slogans
हँडबॅग घोषवाक्य
स्लोगन १. आता अधिक स्टाईलिश दिसत आहे!
स्लोगन २. काय बात आहे, नवीन बॅग!!!
स्लोगन ३. ट्रेंडी बॅगची, ट्रेंडी कमाल!
स्लोगन ४. बॅगची व्हरायटी एवढी कि कपडे कमी पडतील.
स्लोगन ५. बॅग्स अशा… कि दिल खुश होईल.
स्लोगन ६. ड्रेस बरोबर बॅग मॅच करा.
स्लोगन ७. प्रत्येक लूकला करी कंप्लिट xyz बॅग्स.
स्लोगन ८. स्टायलिश मुलींसाठी स्टायलिश बॅग्स.
स्लोगन ९. बॅग पॅकिंग करणे सोपे झाले.
स्लोगन १०. सर्वोत्कृष्ट हँडबॅगसाठी आम्हाला पसंद करा.
स्लोगन ११. उत्कृष्ट दर्जाचे हँडबॅग येथे आहेत!
स्लोगन १२. वरायटिस एवढ्या कि सगळे विचारतील, कि कुठून आणली हि हॅन्डबॅग!
स्लोगन १३. आम्ही बनवितो खास तुमच्या आवडीच्या डिसाईन्स च्या बॅग्स.
स्लोगन १४. आमच्या बॅग्स देतात वर्षानुवर्षांची हमी.
स्लोगन १५. खरीद करा डिसाईनर्स बॅग्स खिश्याला परवडतील अशा किमतीत.
स्लोगन १६. प्रत्येक पार्टीत चमकेल आपलाच बॅग.
स्लोगन १७. सर्वांना द्यासर्वोत्कृष्ट हँडबॅग, जेणेकरून प्रत्येकजण आनंदी असेल!
स्लोगन १८. बॅग अशी कि कुणीही नजर चुकवू शकत नाही.
स्लोगन १९. बॅग वर बॅग, आमच्या बनवलेल्या ट्रेंडी बॅग!
स्लोगन २०. रोज नवीन- नवीन बॅग, काही तरी बात आहेत.
-स्मिता हळदणकर