Hair Styling Gel Brand Slogans
हेअर स्टाईलिंग जेल ब्रँड घोषवाक्य
स्लोगन १. केस दिसतील एकदम स्टाईलिश.
स्लोगन २. सेकंदात प्रत्येक पार्टीसाठी तयार.
स्लोगन ३. आम्ही आहोत तुमच्या केसांच्या प्रेमात.
स्लोगन ४. आपल्या केसांवर प्रेम करा.
स्लोगन ५. आता मुलाखतीसाठी सज्ज व्हा.
स्लोगन ६. केसांच्या पूर्ण परिवर्तनाचा आनंद घ्या.
स्लोगन ७. आत्मविश्वासाचे एक वेगळे नाव.
स्लोगन ८. या केसांच्या जेलमध्ये काहीतरी आहे.
स्लोगन ९. केस गुळगुळीत करा.
स्लोगन १०. आपला खरा सौंदर्य सहकारी.
स्लोगन ११. प्रत्येकासाठी योग्य अशी केसशैली.
स्लोगन १२. काय बात आहे, आपण हीरो दिसत आहात.
स्लोगन १३. केसांना इजा नाही करत.
स्लोगन १४. आम्हाला आपल्या केसांचे मूल्य माहित आहे.
स्लोगन १५. आज आपण आपला लुक रीफ्रेश केला आहे का?
स्लोगन १६. आमच्या जेलला आपले केस माहित आहेत.
स्लोगन १७. आज आपण आपला लुक रीफ्रेश केला आहे का?
स्लोगन १८. तेल चा जमाना गेला, हेअर स्टाइलिंग जेल वापरा.
स्लोगन १९. नैसर्गिक घटकांसह बनविली आहे हेअर जेल.
स्लोगन २०. जेल असा, जो कमाल आहे.
स्लोगन २१. मिनिटांत व्हाल पार्टीसाठी तयार.
स्लोगन २२. मुलींना करे पूर्णपणे प्रभावित.
स्लोगन २३. घरातच द्या स्टार वाला लुक.
स्लोगन २४. चुटकीसरशी होईल केंस तयार.
स्लोगन २५. आता मुलांची पहिली पसंत.
-स्मिता हळदणकर