Book Store Slogans
पुस्तकांच्या दुकाना साठी घोषवाक्य
स्लोगन १. उपाय काही सापडत नाही,
पुस्तकांमधून झाले समाधान।
स्लोगन २. पुस्तक आहे माणसाचे अशे साथी,
जे कधीच साथ सोडत नाही!
स्लोगन ३. पुस्तक वाढवते आमचे ज्ञान!
स्लोगन ४. बोलण्यापूर्वी विचार करा,
विचार करण्यापूर्वी पुस्तके वाचा!
स्लोगन ५. पुस्तक आम्हाला ज्ञान देते, जेव्हा जेव्हा मी विचलित होते!
स्लोगन ६. पुस्तके आयुष्यात तुम्हाला पुढे नेतात!
इतर कोणीही नाही
स्लोगन ७. पुस्तके चांगले मित्र आहेत,
लोक नाहीत!
स्लोगन ८. पुस्तके ही अशी गोष्ट आहेत
ज्या भेदभाव करीत नाहीत!
स्लोगन ९. प्रत्येक उत्सवात फक्त पुस्तक गिफ्ट द्या.
स्लोगन १०. अशिक्षित लोकांना शिकवून, विद्येचे दान करा!
स्लोगन ११. वाचनातला आनंद, इतर कष्ट हि नाही.
स्लोगन १२. आयुष्याच्या शर्यतीत एकच गोष्ट साथ देते, तीच तुमची पुस्तके!
स्लोगन १३. पुस्तके आपल्याला नवीन जीवन देतात!
स्लोगन १४. पुस्तके आपल्या एकटेपणाचे सोबती आहेत!
स्लोगन १५. पुस्तके आपले मन आणि आत्मा पवित्र करतात!
स्लोगन १६. पुस्तका सारखा निष्ठावान मित्र नाही!
स्लोगन १७. ज्यांना वाचायला आवडते, ते सर्वकाही साध्य करू शकतात!
स्लोगन १८. वाचा आणि नेहमी आघाडीवर रहा!
स्लोगन १९. विश्व् साक्षरता दिवशी सर्वाना पुस्तकाची भेट द्या.
स्लोगन २०. आयुष्यात वाचन पेक्षा मोठा आनंद नाही!
-स्मिता हळदणकर