Chocolate Brand Slogans

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 2.60

चोकलेट ब्रँड घोषवाक्य
स्लोगन १. चॉकलेटसह प्रत्येक आनंदाची सुरुवात!

स्लोगन २. चला काहीतरी गोड होऊ द्या!

स्लोगन ३. हे चॉकलेट इतके गोड कसे आहेत, स्वत: खा आणि सहमत व्हा.

स्लोगन ४. जीवनातील चव.

स्लोगन ५. आपण सुद्धा का, आणि इतरांना पण खायला द्या आमचं xyz चोकलेट.

स्लोगन ६. आमच्या चोकलेट सह आनंदाची उधळण करा.

स्लोगन ७. तोंडात अगदी विरघळून जातं.

स्लोगन ८. रुसवा फुगवा दूर करते.

स्लोगन ९. वाह!काय बात आहे, पगार मिळाला का?

स्लोगन १०. मुलांच आवडत ब्रांड, xyz चोकलेट.

स्लोगन ११. काही जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करा xyz चोकलेट सह.

स्लोगन १२. आपल्या माणसांना द्या, चोकलेटी आनंद.

स्लोगन १३. आपल्या प्रियकर/प्रेयसीला द्या गोड शुभेच्छा.

स्लोगन १४. आमच्या चॉकलेटसह जीवनाचा आनंद घ्या!

स्लोगन १५. एका चांगल्या दिवसाची सुरुवात करा आमच्या चॉकलेटसह!

स्लोगन १६. नवीन वर्षाला देण्यासाठी सर्वोत्तम भेट.

स्लोगन १७. चला आज काही खास चेहर्यावर Smile आणू‌.

स्लोगन १८. आठवड्याची सुरुवात आमच्या चॉकलेटसह.

स्लोगन १९. चॉकलेटसह सर्वोत्तम क्षण create करा!

स्लोगन २०. फक्त एक घास change करेल तुमचा Mood.
-स्मिता हळदणकर

Category: 50 Brand Slogans (50 ब्रॅण्ड स्लोगन)

Tags:

Leave a comment