Mango Juice Brand Slogans
आंबा रस ब्रँड घोषवाक्य
स्लोगन १. आंब्याची मजा आता आमच्या रसात.
स्लोगन २. आता १२ महिने आंब्याची मजा.
स्लोगन ३. आता गर्मीला करेल शांत – आमचे आंब्याचे पेय.
स्लोगन ४. फील असा कि थेट आंबा खाल्यासारखें वाटते!
स्लोगन ५. आंब्याची मजा आता दुप्पट झाली आहे!
स्लोगन ६. इतर देशांमध्येही आंब्यांचा आनंद घ्या!
स्लोगन ७. एका बाटलीने सुद्धा मन भरत नाही.
स्लोगन ८. एन्जॉय करा हेल्थी सिप चा प्रत्येक क्षण.
स्लोगन ९. आता निसर्गाचे रहस्य आपल्या पेय मध्ये.
स्लोगन १०. हे रस ताजे आणि चवदार आहेत!
स्लोगन ११. होय! माझ्यापाशी आहे चवदार आंब्याची चव!
स्लोगन १२. एक ग्लास देते, व्हिटॅमिन सी चे पोषण.
स्लोगन १३. आता आंबा हाताने खायचा गेला जमाना, कारण आंबा पेयचा आहे जमान.
स्लोगन १४. इतका चवदार कि आपण स्वत: ला रोकू शकत नाही!
स्लोगन १५. आता परदेशातही देसी फ्लेवरचा आनंद घ्या!
स्लोगन १६. आंब्याची तहान!
स्लोगन १७. आता आंबा खाऊ नकोस पी!
स्लोगन १८. असली आंब्याचा रस.
स्लोगन १९. एक सिप तर घ्यावाच लागेल.
स्लोगन २०. आता प्रत्येक हंगामात आम्ररस.
-स्मिता हळदणकर