Non-Veg Hotel Slogans
नोन-वेज हॉटेल घोषवाक्य
स्लोगन १. जिभेला सुटेल पाणी,
नोन-वेज हॉटेल ही आजची पर्वणी।
स्लोगन २. नोन-वेज हॉटेल ची हीच खासियत,
तृप्त करील मन आणि पोट।
स्लोगन ३. आमच्या हॉटेलची चवच न्यारी,
पुन्हा पुन्हा येण कराव माघारी।
-स्मिता हळदणकर
Nice