Ganeshotsava Che Hirak Mohatsavi Varsh Slogans
गणेशोत्सवाचे हिरक महोत्सवी वर्ष
मंडळाचा गगनात मावेनासा हर्ष।
Ganeshotsava Che Hirak Mohatsavi Varsh Mandala Cha Gaganat Mavena Harsh.
गणेशोत्सवाचे हिरक महोत्सवी वर्ष आहे साठ
गणपती बाप्पा आमच्या पाठीशी आहे ठाम।
गणपती बाप्पा मोरया,
हिरक महोत्सवी वर्ष साजरे करु या।
इच्छा आकांक्षा ची व्हावी पूर्ती,
नमीतो हिरक महोत्सवी मंगलमूर्ती।