in Marathi
हेअर स्टाईलिंग जेल ब्रँड घोषवाक्य
स्लोगन १. केस दिसतील एकदम स्टाईलिश.
स्लोगन २. सेकंदात प्रत्येक पार्टीसाठी तयार.
स्लोगन ३. आम्ही आहोत तुमच्या केसांच्या प्रेमात.
स्लोगन ४. आपल्या केसांवर प्रेम करा.
View More
Tags: Smita Haldankar
Vachal Tar Vachal.
वाचाल तर वाचाल.

Tags: Smita Haldankar
Bhrashtachar He Deshachya Nashache Karan,
Aapan Sampvuya Deuni Ek Aadarsh Udaharan.
भ्रष्टाचार हे आहे देशाच्या नाशाचे कारण,
आपण समपवुया देऊनी एक आदर्श उदाहरण.

Tags: Smita Haldankar
Utpannabaddal Samadhani Vha, Bhrashtachar Pasun Dur Raha.
उत्पन्नाबद्दल समाधानी व्हा, भ्रष्टाचारापासून दूर राहा.

Tags: Smita Haldankar
चोकलेट ब्रँड घोषवाक्य
स्लोगन १. चॉकलेटसह प्रत्येक आनंदाची सुरुवात!
स्लोगन २. चला काहीतरी गोड होऊ द्या!
स्लोगन ३. हे चॉकलेट इतके गोड कसे आहेत, स्वत: खा आणि सहमत व्हा.
स्लोगन ४. जीवनातील चव.
View More
Tags: Smita Haldankar
मिळून सारे वचन घेऊ,
वातावरण आपलं स्वच्छ करु.
Milun Sare Vachan Ghevu
Vatavaran Aapl Swachh Karu.

Tags: Smita Haldankar
हिरवीगार पालवी वाढवावी लागेल,
प्लास्टिक काढावे लागेल.
Hirvigar Palvi Vadhvavi Lagel,
Plastic Kadhave Lagel.

Tags: Smita Haldankar
Page 32 of 130«3031323334Next »